Member enrollment
IITIANS ABHYASIKA
Fill your details. A unique ID is assigned after submit.
नियम
- 1.प्रवेश घेताना २ फोटो आणि ओळखपत्र जोडणे अनिवार्य.
- 2.आपली फी दर महिन्याच्या ०२ तारखेपर्यंत जमा करावी अन्यथा आपला प्रवेश रद्द केला जाईल.
- 3.एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही.
- 4.आपला प्रवेश रद्द करावयाचा असल्यास चालू महिन्याच्या २५ ते ३० तारखेपर्यंत लेखी कळवावे.
- 5.अभ्यासिकेच्या प्रवेशामध्ये खंड (Gap) पडला तर आपला प्रवेश रद्द समजला जाईल व तुमची जागा दुसऱ्याला देण्यात येईल याबाबत कोणतीही तक्रार चालणार नाही.
- 6.आपले साहित्य (बॅग, पुस्तके, वस्तू) यांची काळजी स्वतः घ्यावी हरवल्यास अभ्यासिका जबाबदार राहणार नाही.
- 7.अभ्यासिकेत कोणत्याही प्रकारची गैरवर्तन आढळल्यास आपला प्रवेश तात्काळ रद्द करण्यात येईल.
“IITian’s अभ्यासिकेचे” सर्व नियम मला मान्य असून मी अभ्यासिकेमध्ये प्रवेश घेऊ इच्छितो तरी मला प्रवेश द्यावा.